Mrs Mukhyamantri | सुमीची बदनामी करण्याचा ताई मॅडमचा डाव | Episode Update | Zee Marathi

2019-10-16 2

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत अरुंधती सुमीला बदनाम करण्यासाठी तिने आयोजित केलेल्या कार्यक्रमात खोडा घालण्याचा निर्णय घेते. आता काय होणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrsmukhyamantri #zeemarathi